-
अॅडलेडवर झालेल्या तिसऱया उपांत्यपूर्व फेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ६ विकेट्सने मात करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पाकिस्तानच्या २१३ धावांचे आव्हान यजमानांनी ३४ व्या षटकात गाठले. मात्र, लक्ष्य गाठताना यजमानांना यावेळी संघर्ष करावा लागला. यजमानांच्या या संघर्षपूर्ण विजयाचे क्षण..

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार