-
बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खान मुंबईत सुरू असलेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सहभागी झाली होती. (छाया- दिलीप कागडा)
-
गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातील गावदेवी मैदानात ८० कलाकारांनी १६००० चौरस फुटांची रांगोळी साकारली. (छाया- दिपक जोशी)
-
मुंबईच्या बोरिवली येथील आचार्य नरेंद्र या शाळेत शुक्रवारी जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला. शहरांतील बदलत्या परिस्थितीमुळे चिमण्यांच्या निवाऱ्याची जागा कमी होत असताना त्यांना कशाप्रकारे वाचविले पाहिजे, यादृष्टीने विद्यार्थ्यांनी काही उपक्रम सादर केले. (छाया- दिलीप कागडा)
-
मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यातील बांधकामामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले आरे येथील जंगल वाचावे, यासाठी विद्यार्थ्यांनी मरिनड्राईव्ह येथे निदर्शने केली. (छाया- प्रशांत नाडकर)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक