अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या सीमारेषेवर असलेल्या धबधब्याजवळ इंद्रधनुष्य दिसल्यानंतर टिपलेले दृश्य. (छायाः पीटीआय) बेलुगा पॉइंट येथे वसंत ऋतूत सूर्यास्ताचा आनंद लुटताना काही जोडपी. (छायाः पीटीआय) टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये बाजी मारल्यानंतर कर्णधार धोनीला देण्यासाठी एक अनोखी भेट तयार करण्यात आली आहे. एका साडी विक्रेत्याने ६५ हजार रुपये किंमत असलेल्या दोन साड्या या भेटस्वरुपात देण्यासाठी तयार केल्या आहेत. (छायाः पीटीआय) अभिनेत्री चित्रांगदा सिंह लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. (छायाः पीटीआय) नवी दिल्ली येथील सराय कले खाम भागात रविवारी एका खासगी बसला अचानक भीषण आग लागली. (छायाः पीटीआय)

पैसाच पैसा; मेष राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग, ‘या’ तीन राशींना मिळणर मानसन्मान अन् अचानक धनलाभ