लॅक्मे फॅशन विकमध्ये पापा डोन्ट प्रिचसाठी सोफी चौधरी शो स्टॉपर होती. (छायाः वरिन्दर चावला) रॅम्पवरील सोफीची अदा. सोफी चौधरीने डिझायनरसह रॅम्पवॉक केला. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी लाल-सोनेरी रंगाच्या साडीत सुंदर दिसत होत्या. अभिनयाकडून फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात उतरलेल्या मंदिरा बेदीसाठी शबाना आझमी या शो स्टॉपर होत्या. शबाना आझमी आणि मंदिरा बेदी यांनी एकत्र रॅम्प वॉक केला. अभिनेत्री चित्रांगदाने तरुण तिहलानीने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. डिझायनर ड्रेसमध्ये चित्रांगदा अधिक खुलून दिसत होती. लंचबॉक्स चित्रपटातील अभिनेत्री निमरत कौर. मून लिट सॅण्ड या कलेक्शनसाठी शिल्पा रेड्डीने डिझायनिंग केले होते. मॉडेल वॉलुशा डिसोजा. वेंडेल रॉडरिक्सचे कलेक्शन परिधान केलेल्या मॉडेल्स. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार राव. एवलीन शर्मा आणि सचिन जोशी. एवलीन शर्मा आणि सचिन जोशी कॅमे-यास पोज देताना. सिटीलाइट्स चित्रपटातील अभिनेत्री पत्रलेखा. रिया सेन. पूजा बत्रा. मॉडेल कमल सिद्धू मित्रासह कॅमे-यास पोज देताना. अमृता पुरीने रिद्धी मेहराने तयार केलेला गाऊन परिधान केला होता.

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड