-
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुंबईतील नव्या सागरी सेतू मार्गासाठी जागेची पाहणी केली. (छाया- पीटीआय)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३३६व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर शिवप्रेमींनी गर्दी केली होती. (छाया- दिपक जोशी) -
जागतिक टीबी दिनानिमित्त शिमला येथे वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे मानवी साखळी तयार केली होती. (छाया- पीटीआय)
-
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुंबईतील पर्यायी विमानतळ सुसज्ज आहे की नाही याची चाचणी करण्यासाठी जगातील सर्वात मोठय़ा मालवाहतूक विमानांपैकी एक असलेले ‘हर्क्युलस सी-१३० जे’ हे भारतीय हवाई दलाचे विमान मंगळवारी जुहू विमानतळावर उतरवण्यात आले. (छाया – वसंत प्रभू)
-
फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरांगात जर्मनीचे विमान कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहताना जर्मनविंग्स कंपनीच्या कर्मचारी. (पीटीआय)
-
विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीसाठी टीम इंडियाला शुभेच्छा देताना बंगळुरूतील चाहते. (पीटीआय)
पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ