-
मुंबईतील तापमानात वाढ झाली असून उकाडा असह्य झाला आहे. त्यावर मरिनड्राईव्ह येथील मुलांनी समुद्रात मनसोक्त डुबक्या मारण्याचा पर्याय निवडला.
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन तुल्यबळ संघांमध्ये सिडनी येथे विश्वचषकातील उपांत्य फेरीची लढत होत आहे. (छाया- पीटीआय)
-
मानधनात वाढ करण्यासाठी सोमवारपासून आझाद मैदानात धरणे धरून बसलेल्या अंगणवाडी सेविकांपैकी आशा पवार (४७) या महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. मृत्यूचे अधिकृत कारण स्पष्ट झाले नसले तरी उष्माघाताने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (छाया- गणेश शिर्सेकर)
बक्कळ पैसाच पैसा; शुक्र करणार स्वराशीत प्रवेश ‘या’ तीन राशी होणार मालामाल, भौतिक सुखासह पगारवाढही होणार