८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखदार उद्घाटन
संत साहित्य हे साहित्यातील मुख्य प्रवाह असल्याची भूमिका ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी मांडली. पंजाबमध्ये पहिल्यांदा होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवार उदघाटन झाले.