-
रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बॉम्बे व्हेल्व्हेट' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मंगळवारी संध्याकाळी रणबीर आणि अनुष्काने टेलिव्हिजनवरील 'इंडियाज गॉट टॅलेंट' या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. अनुष्का-रणबीर आणि कार्यक्रमाची सुत्रसंचालिका भारती यांच्यातील मौज-मस्तीमुळे आयजेटीचा हा भाग चांगलाच रंगला होता. ( छाया- वरिन्द्र चावला)
-
या कार्यक्रमासाठी अनुष्का शर्माने आकर्षक पेहराव परिधान केला होता. ( छाया- वरिन्द्र चावला)
-
यावेळी रणबीर आणि भारतीमधील अनेक प्रसंगांनी उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. ( छाया- वरिन्द्र चावला)
-
भारती रणबीर कपूरला मिठी मारण्याचा प्रयत्न करत असताना अनुष्काला केवळ त्यांच्याकडे पाहत राहण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता. ( छाया- वरिन्द्र चावला)
भारतीच्या विनोदी कृत्यांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. ( छाया- वरिन्द्र चावला) -
या कार्यक्रमाची परीक्षक मलायका अरोरा-खान हिनेदेखील आपल्या सौदर्यांने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ( छाया- वरिन्द्र चावला)
-
'बॉम्बे व्हेल्व्हेट'मध्ये खलनायकी भूमिका साकारत असलेल्या करण जोहरचा नवा लूक अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला होता. ( छाया- वरिन्द्र चावला)
-
-

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल