-
अभिनेता सलमान खानला बुधवारी सत्र न्यायालयाने बुधवारी हिट अँड रन प्रकरणात पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र, उच्च न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर निवासस्थानी परतलेल्या सलमानला भेटायला अवघे बॉलीवूड आले होते.
-
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून सलमानचा भाऊ अरबाज खान काहीसा वैतागला होता.
-
अरबाज खानची पत्नी मलायका अरोरा-खान सलमानच्या भेटीसाठी आली असताना.
-
अरबाज खान.
-
सलमान खानबरोबर अनेक चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून काम केलेली राणी मुखर्जीने सलमानची भेट घेतली.
-
सलमान खानबरोबर अनेक चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून काम केलेली अभिनेत्री राणी मुखर्जीने सलमानची भेट घेतली.
-
न्यायालयातून घरी परतल्यानंतर सलमानच्या अलविरा आणि अर्पिता या दोन्ही बहीणांच्या तोंडावर नैराश्याची भावना स्पष्टपणे दिसून येत होती.
-
आयपीएमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकीण आणि अभिनेत्री प्रिती झिंटानेही सलमान खानची भेट घेतली.
-
सलमानसोबतच्या दबंग या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली सोनाक्षी सिन्हा दुपारपासूनच सलमानच्या निवासस्थानी दाखल झाली होती.
-
बॉलीवूडमधील अनेक नवोदित कलाकारांशीही सलमान खानचे चांगले संबंध आहेत. अभिनेता पुलकित सम्राटही त्यापैकीच एक. मध्यंतरी गोवा येथे पुलकितच्या लग्नसमारंभालाही सलमानने हजेरी लावली होती.
-
खान कुटुंबातील सलमानच्या सर्वाधिक जवळची व्यक्ती त्याची बहीण अर्पिता खान.
-
-
सलमान खानची माजी प्रेयसी संगीता बिजलानीनेही सलमानची भेट घेऊन त्याला धीर दिला.
-
-
-
अभिनेत्री बिपाशा बसू सलमानचा भाऊ सोहेलशी बातचीत करताना.
-
अभिनेता चंकी पांडे.
-
‘जय हो’ या चित्रपटात सलमान खानची सहकलाकार असलेली डेझी शहा.
-
-
संगीतकार साजीद-वाजीद सलमानची भेट घेण्यासाठी आले होते तेव्हाचे छायाचित्र.
-
अभिनेता सोनू सुद
-
-
भाजप नेत्या शायना एनसी सोहेल खानशी बोलताना.
-
अभिनेता सुनील शेट्टीनेही सलमानची भेट घेतली. रात्री दीड वाजेपर्यंत या सर्व गाठीभेटी सुरू होत्या.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”