-
वानखेडे स्टेडियमवर ‘क्वॉलिफायर-१’मध्ये स्वप्नवत कामगिरीचा नजराणा पेश करीत मुंबईने बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जला २५ धावांनी पराभूत केले आणि आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत तिसऱ्यांदा स्थान मिळवले आहे. या सामन्याची काही क्षणचित्रे..
-
हरभजनची फिरकी जादू
-
हरभजनच्या फिरकीवर धोनी बाद
-
हरभजनचा जल्लोष.
-
मुंबई इंडियन्सच्या सांघिक खेळीचा नजराणा.
-
सामन्याला बॉलीवूड दिग्गज अमिताभ बच्चन आणि मुलगा अभिषेकची उपस्थिती.
-
लसिथ मलिंगाने पहिल्याच षटकात ड्वेन स्मिथला भोपळाही न फोडता तंबूची वाट दाखवली
-
पार्थिव पटेलची फटकेबाजी.
-
सिमन्स सुसाट
-
पोलार्डचा दमदार फटका.
-
सलामीवीर लेंडल सिमन्सच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने ६ बाद १८७ धावांचे आव्हान उभे केले.
-
मलिंगाने २३ धावांत ३ बळी घेतले.
-
हसीचा षटकार.
-
फॅफ डय़ू प्लेसिसने ४५ धावा केल्या.
-
-
सुरेश रेनाने २५ धावांची खेळी केली.
-
चेन्नईकडून ड्वेन ब्राव्हो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ४० धावा देत पार्थिव पटेल, रोहित शर्मा व किरॉन पोलार्ड हे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद केले.
-
धोनी बाद झाल्यानंतर सामन्याची सारी सुत्रे मुंबई इंडियन्सच्या हाती आली.
-
-
-
-
-
-
-
-

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल