Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
मॅगीचा फिल्मी अवतार
मॅगी न्यूड्यल्सवरून देशभरात सुरू असलेल्या गदारोळाचे मजेशीर पडसाद सध्या ट्विटरवर पहायला मिळत आहेत. ट्विटरवर #ReplaceMovieNameWithMaggi ट्रेन्ड करत आहे. हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांच्या शीर्षकांमध्ये मॅगी शब्दाचा चपखलपणे वापर करून अनेक मजेशीर शीर्षके तयार करण्यात आली आहेत.
Web Title: Replace movie name with maggie trend on twitter
संबंधित बातम्या
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
Santosh Deshmukh Murder : अजित पवारांचं संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य; “सिव्हिल सर्जन म्हणाला, पोस्टमॉर्टेम करताना आजवर इतकी वाईट…”
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…