-
मुळशी खोऱ्यातील माले हा ताम्हिणीच्या रस्त्यावरील महत्त्वाचा टप्पा. एक रस्ता ताम्हिणी घाटाकडं तर दुसरा लोणावळ्याकडं जातो. मुळशी धरणाला डावी घालून छोटासा घाटरस्ता चढून वर आल्यानंतर खोऱ्यात खाली दिसणारी भातशेती, कौलारू घरं आणि हिरवाईनं नटलेला निसर्ग अप्रतिमच! जलप्राशन करून तृप्त झालेल्या धरित्रीचा अवर्णनीय आनंदच या हिरवाईच्या रूपानं अंकुरल्याचा भास होतो. संपूर्णपणे नागमोडी रस्त्यानं जात असताना काय पाहू आणि काय नको, असं होऊन जातं. या निसर्गसौंदर्याची सफर घडवली आहे मुक्त पत्रकार अरविंद तेलकर यांनी…
-
(छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
(छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
(छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
(छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
(छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
(छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
(छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
(छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
(छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
(छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
(छायाचित्र – अरविंद तेलकर)
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर