-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि मुलगी सारा सोबत युरोपला गेला आहे. युरोपमधील सुप्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊन तेथे काढलेले सेल्फी सचिनने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
रोम येथील ऐतिहासिक कोलॅसियमला सचिनने भेट दिली.
-
सेल्फीच्या मोहापासून सचिन देखील दूर राहू शकलेला नाही. सचिनने युरोपवारीत अनेक सेल्फी टीपले आहेत.
-
व्हॅटिकन सिटीत मुलगी सारासोबत सचिनने टीपलेला सेल्फी.
-
पत्नी अंजलीसोबत सचिन.
-
रोममधील भव्य कोलॅसियम येथे टीपलेला सचिनचा आणखी एक फोटो.
-
व्हॅटिकन सिटी आणि सचिन..
-
रोम आणि व्हॅटिकन सिटीला जाण्यापूर्वी सचिनने इटलीच्या कॅप्री शहराला भेट दिली.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल