-
बॉलीवूडचा ‘चॉकलेट बॉय’ शाहिद कपूरचा आज विवाहसोहळा आहे. दरम्यान, संगीत कार्यक्रमात मीराने शाहिदच्या ‘साडी के फॉल सा’ गाण्यावर ताल धरला मग, शाहिदने देखील मीराला साथ देत डान्स केला.
-
शाहिदचे कुटुंबिय.
-
मीरा राजपूतचा हळदी समारंभातील फोटो.
-
विवाहपूर्वीच्या पारंपारिक विधीवेळी टीपलेले मीरा राजपूतचे छायाचित्र.
-
मीरा राजपूतचा देसी लूक.
-
शाहिदचे वडील पंकज कपूर आणि सावत्र आई सुप्रिया पाठक.
-
संगीत कार्यक्रमाच्या ठीकाणी शाहिद पोहोचला तेव्हाचे क्षणचित्र.
-
शाहिदचे सावत्र भावंड रुहान आणि सना कपूर.
-

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख