-
तुतारी वाजवून पुण्यामध्ये पालखीचे स्वागत करण्यात आले. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
मस्तकी टिळा लावून घेणारा वारकरी. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
पश्चिम महाराष्ट्रातील शिवप्रतिष्ठान संघटनेचे कार्यकर्ते पुण्यात पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
पालखीमध्ये दरवर्षी सहभागी होणारी आयटी दिंडी. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, महापौर दत्तात्रय धनकवडे आणि पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पालख्यांचे स्वागत केले. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
थोडासा विरंगुळा म्हणून काही वारकऱयांनी रस्त्यावर फुगडी घातली. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
अनेक डॉक्टरांनी पालखी मार्गावर वारकऱय़ांवर उपचार केले. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
अनेक संघटनांकडून पुण्यामध्ये वारकऱय़ांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
महिलांनीही पालखी मार्गावर ताल धरला. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
विठूरायाच्या दर्शनासाठी भगव्या पताका खांद्यावर घेऊन निघालेले वारकरी. (छाया – तन्मय ठोंबरे)
-
पश्चिम महाराष्ट्रातील शिवप्रतिष्ठान संघटनेचे कार्यकर्ते पुण्यात पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. (छाया – तन्मय ठोंबरे)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”