-
मार्शल लंडन हा ४.७ इंची स्मार्टफोन जगातील सर्वात मोठ्या आवाजाचा मोबाईल फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. (छाया- मार्शल हेडफोन्स)
-
मार्शल लंडन हा स्मार्टफोन क्लॉलकोम स्नॅपड्रॅगन ४१० एसओसी प्रणालीवर आधारित आहे.
-
या स्मार्टफोनला २ जीबीची रॅम देण्यात आली असून फोनला १६ जीबीची इंटरनल मेमरी आहे.
-
दमदार आवाजाची गुणवत्ता असलेल्या या स्मार्टफोनला एक नाही, तर दोन स्टिरीओ जॅक देण्यात आल्या आहेत.
-
मोबाईलमधील म्युझिक फिचर्समध्ये जाण्यासाठी मोबाईलवर ‘एम’ नावाचे वेगळे बटन देण्यात आले आहे.
-
कोणत्याही म्युझिक प्लेअरमध्ये कार्यरत होऊ शकेल असा ग्लोबल इक्वलाइझर मार्शल लंडन या स्मार्टफोनला देण्यात आला आहे.
-
मार्शलचा म्युझिक प्लेअर
-
म्युझिकच्या चाहत्या वर्गासाठी हा स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे.
-
मार्शलचे ‘मोड इ इअर्स’ म्हणजेच ‘इअरफोन्स’ हे स्मार्टफोनसोबतच समाविष्ट असतात.
-
मार्शल लंडन या स्मार्टफोनमध्ये खास डीजे प्लेइंग अॅप देखील देण्यात आले आहे.

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य