-
याकुबचा मृतदेह असलेले विमान नागपूरहून रवाना झाले असून, दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मृतदेह मुंबईत आणला जाणार आहे. (छाया- वसंत प्रभू)
-
याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या नातेवाईकांकडे देण्यात आला असून, तो विमानाने मुंबईकडे आणण्यात येत आहे. (छाया- वसंत प्रभू)
-
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकुब मेमनला नागपूर मध्यवर्ती कारागृहात गुरूवारी सकाळी फाशी देण्यात आली. (छाया- वसंत प्रभू)
-
नागपूर आणि मुंबईमध्ये पोलीसांनी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे. (छाया- वसंत प्रभू)
-
याकुबचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यायचा की नाही, यावर अंतिम क्षणापर्यंत स्पष्टता नव्हती. (छाया- वसंत प्रभू)
-
अखेर परिस्थितीचा आढाव घेऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. (छाया- वसंत प्रभू)
-
-
नागपूर विमातळावर ठेवण्यात आलेला कडेकोट बंदोबस्त. (छाया- वसंत प्रभू)
-
नागपूर विमातळावर ठेवण्यात आलेला कडेकोट बंदोबस्त. (छाया- वसंत प्रभू)
-

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स