-
इटलीतील विसेंजाजवळ असलेल्या एका छोट्या गावात सोनियाचा जन्म झाला. राजीव गांधींबरोबर त्यांचे लग्न झाले त्यावेळचे हे छायाचित्र (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)
-
वहिनी मनेका गांधीबरोबर सोनिया आणि राजीव गांधी (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र, छाया – आर. के. शर्मा)
-
इंदिरा गांधींच्या कुशित छोटा राहुल दिसतो आहे. छायाचित्रात राजीव आणि सोनियादेखील दिसत आहेत. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)
-
२४ मे १९९१ त्रिमूर्ती भवन परिसरात राजीव गांधींच्या पार्थिवाजवळ जाताना सोनिया दिसत असून, बरोबर अमिताभ बच्चनदेखील दिसत आहेत.
-
इंदिरा गांधींच्या ७६व्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली वाहतानाचे सोनिया आणि राजीव गांधी यांचे दिल्लीमधील छायाचित्र. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)
-
प्रियांका, राहुल आणि पती राजीव गांधीसमवेत सोनिया गांधी. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)
-
इंदिरा गांधीबरोबर राजीव आणि सोनिया गांधी, दीर संजय गांधीदेखील छायाचित्रात दिसत आहे. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)
-
अभिनेता राजेश खन्नाबरोबर सोनिया आणि राजीव. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)
-
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि विमानातून खाली उतरताना सोनिया गांधी या छायाचित्रात दिसत आहेत. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)
-
मिस्टर अॅण्ड मिसेस केनेथ गलब्रीथबरोबर त्रिमूर्ती ऑडिटोरियममध्ये बसलेल्या सोनिया गांधी. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)
-
इंदिरा गांधींच्या अस्ति त्रिमूर्ती भवनमध्ये नेताना राजीव गांधी आणि बरोबर सोनिया गांधी. (एक्स्प्रेस संग्रहित छायाचित्र)
हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”