-
सरत्या वर्षाला निरोप देऊन देशासह संपूर्ण जगभरात नववर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. आकर्षक रोषणाई, आतषबाजी आणि जल्लोष असेच स्वरुप जगभरात पहायला मिळाले. नववर्ष स्वागताची काही निवडक छायाचित्रे..
-
नववर्षाचे स्वागत आणि सेल्फी..
-
स्वागत नववर्षाचे..
-
नववर्ष स्वागताचे वाळू शिल्प.
-
ऑस्ट्रेलियाच्या ओपेरा हाऊस येथे नववर्ष स्वागतानिमित्त करण्यात आलेली आकर्षक आतषबाजी.
-
-
खरेदीला मोठा उत्साह पाहायला मिळाला.
-
मावळत्या सूर्यासह सरत्या वर्षाला निरोप.
-
ख्रिसमस बॉल.
-
जोरदार आतषबाजी.
-
नववर्ष स्वागताच्या निमित्ताने खास रोषणाई करण्यात आलेले ट्रॅक्टर्स.
-
नववर्ष स्वागताचा काऊंट डाऊन क्लॉक.
-
-
ऑस्ट्रेलियाच्या ओपेरा हाऊस येथे नववर्ष स्वागतानिमित्त करण्यात आलेली आकर्षक आतषबाजी.
-
स्वागत नववर्षाचे..
-
कलेला वाव
-
शिमल्याच्या थंडीत नववर्षाचे स्वागत.
-
२०१६ चा आकडा साकारलेले शालेय विद्यार्थी.
-
जल्लोष नववर्ष स्वागताचा.
-
मनमोहक रोषणाई.
-
'वेलकम २०१६'
-
-

Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?