-
प्रेमवीरांनी १४ फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' मोठ्या उत्साहात साजरा केला. जगभरातील विभिन्न भागात 'प्रेम उत्सव' साजरा करतानाची छायाचित्रे.
-
जपान : टोकियो शहरातील एका प्रेमवीराने मत्स्यसंग्रहालयातील माशांना खायला घालून प्रेमाचा हा दिवस साजरा केला.
-
पाकिस्तान : 'हॅप्पी व्हॅलेंटाईन डे' लिहिलेल्या फुग्यांची विक्री करताना एक फुगेवाला छायाचित्रात दिसत आहे.
-
रशिया : अनेकजण बदामाच्या आकाराचे फुगे आकाशात सोडताना या छायाचित्रात दिसत आहेत.
-
बदामाच्या आकाराचा भव्य फुगा 'लव्ह कॅम्प २०१६' कार्यक्रमादरम्यान आकाशात सोडण्यात आला.
-
ऑस्ट्रेलिया : बैल आणि गायीचा पुतळा व्हॅलेंटाईन थीम म्हणून उभारण्यात आला होता. गुलाबी रंगाच्या गायीच्या पुतळ्यावर प्रेमाचे प्रतिक मानले जाणाऱ्या बदामाचा आकारदेखील काढण्यात आला होता.
-
Happy Propose Day
-
कंबोडिया : 'व्हॅलेंटाईन'च्या दिवशी फुलांचे एक दुकान अशाप्रकारे सजविण्यात आले होते.
-
हाँगकाँग : 'एलईडी' गुलाबांच्या पार्श्वभूमीवर सेल्फी घेताना एक तरुणी या छायाचित्रात दिसत आहे.
-
फिलिपाईन्स : एक दुकानदार हातात लाल रंगाचे गुलाब घेऊन जाताना या छायाचित्रात दिसत आहे.
-
दक्षिण कोरिया : प्रेमाचा हा दिवस साजरा करण्यासाठी 'एलईडी' लाईटचा वापर करून 'रोझ गार्डन'ची निर्मिती करण्यात आली होती.
-
फिलिपाईन्स : मनिला येथे आकाशात उडणाऱ्या फुग्यांच्या पार्श्वभूमीवर प्रेमी युगुल हातातहात घालून प्रेमाचा हा क्षण आनंदात व्यतित करताना दिसत आहे.
-
शिमला : 'पेटा'चे कार्यकर्ते लोकांना गुलाब वाटून शाकाहाराचे महत्व पटवून सांगताना.
-
थायलंड : नवविवाहीत जोड्यांचे एक नयनरंम्य छायाचित्र.
-
थायलंड : आकाशात झुलत 'प्रेम विहार' करतानाचे नवविवाहीत दाम्पत्याचे छायाचित्र.
-
लंडन : लंडनमधील पक्षीसंग्रहालयात पेंग्विन्सना बदामाच्या आकाराच्या बर्फातून मासे खायला देण्यात आले.
-
दक्षिण अफ्रिका : पक्षीसंग्रहालयातील पेंग्विनची प्रेमळ जोडी.
-
दक्षिण अफ्रिका : पक्षीसंग्रहालयातील पेंग्विनची प्रेमळ जोडी.

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य