-
देशातील सर्वात प्रभावशाली शंभर व्यक्तींची 'इंडियन एक्स्प्रेस पॉवर लिस्ट २०१६' यादी प्रसिद्ध झाली असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या स्थानावर रहात आपण सर्वोत्तम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. असे असले तरी विरोधी पक्षांतील सदस्यांनी या यादीत गतवर्षाच्या तुलनेत अधिक बाजी मारली आहे. संथगतीने चाललेली देशाची अर्थव्यवस्था, असहिष्णुतेचा मुद्दा, दादरी प्रकरण आणि अगदी अलिकडच्या काळातील रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण तसेच जेएनयू विद्यापीठाच्या आवारात घडलेला प्रकार इत्यादी देशातील घडामोडी विरोधी पक्षांच्या पथ्यावर पडल्याचे चित्र दिसते. एक नजर 'इंडियन एक्स्प्रेस पॉवर लिस्ट २०१६' यादीतील प्रभावशाली 'टॉप टेन' व्यक्तींवर यादीतील त्यांच्या स्थानानुसार –
-
नरेंद्र मोदी (पहिल्या स्थानावर)
-
-
अमित शहा (तिसऱ्या स्थानावर)
-
अरुण जेटली (चौथ्या स्थानावर)
-
सोनिया गांधी (पाचव्या स्थानावर)
-
प्रणव मुखर्जी (सहाव्या स्थानावर)
-
राजनाथ सिंह
-
अरविंद केजरीवाल (आठव्या स्थानावर)
-
राहुल गांधी (नवव्या स्थानावर)
-
सुषमा स्वराज (दहाव्या स्थानावर)

बॉलीवूड अभिनेत्री ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई, १२ वर्षांनी लहान आहे पती, जोडप्याने शेअर केला खास Video