• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. indian express power list 2016 top 10

‘इंडियन एक्स्प्रेस पॉवर लिस्ट २०१६’मधील टॉप १०

February 26, 2016 16:58 IST
Follow Us
  • देशातील सर्वात प्रभावशाली शंभर व्यक्तींची 'इंडियन एक्स्प्रेस पॉवर लिस्ट २०१६' यादी प्रसिद्ध झाली असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या स्थानावर रहात आपण सर्वोत्तम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. असे असले तरी विरोधी पक्षांतील सदस्यांनी या यादीत गतवर्षाच्या तुलनेत अधिक बाजी मारली आहे. संथगतीने चाललेली देशाची अर्थव्यवस्था, असहिष्णुतेचा मुद्दा, दादरी प्रकरण आणि अगदी अलिकडच्या काळातील रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण तसेच जेएनयू विद्यापीठाच्या आवारात घडलेला प्रकार इत्यादी देशातील घडामोडी विरोधी पक्षांच्या पथ्यावर पडल्याचे चित्र दिसते. एक नजर 'इंडियन एक्स्प्रेस पॉवर लिस्ट २०१६' यादीतील प्रभावशाली 'टॉप टेन' व्यक्तींवर यादीतील त्यांच्या स्थानानुसार -
    1/

    देशातील सर्वात प्रभावशाली शंभर व्यक्तींची 'इंडियन एक्स्प्रेस पॉवर लिस्ट २०१६' यादी प्रसिद्ध झाली असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या स्थानावर रहात आपण सर्वोत्तम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. असे असले तरी विरोधी पक्षांतील सदस्यांनी या यादीत गतवर्षाच्या तुलनेत अधिक बाजी मारली आहे. संथगतीने चाललेली देशाची अर्थव्यवस्था, असहिष्णुतेचा मुद्दा, दादरी प्रकरण आणि अगदी अलिकडच्या काळातील रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण तसेच जेएनयू विद्यापीठाच्या आवारात घडलेला प्रकार इत्यादी देशातील घडामोडी विरोधी पक्षांच्या पथ्यावर पडल्याचे चित्र दिसते. एक नजर 'इंडियन एक्स्प्रेस पॉवर लिस्ट २०१६' यादीतील प्रभावशाली 'टॉप टेन' व्यक्तींवर यादीतील त्यांच्या स्थानानुसार –

  • 2/

    नरेंद्र मोदी (पहिल्या स्थानावर)

  • 3/

  • 4/

    अमित शहा (तिसऱ्या स्थानावर)

  • 5/

    अरुण जेटली (चौथ्या स्थानावर)

  • 6/

    सोनिया गांधी (पाचव्या स्थानावर)

  • 7/

    प्रणव मुखर्जी (सहाव्या स्थानावर)

  • 8/

    राजनाथ सिंह

  • 9/

    अरविंद केजरीवाल (आठव्या स्थानावर)

  • 10/

    राहुल गांधी (नवव्या स्थानावर)

  • 11/

    सुषमा स्वराज (दहाव्या स्थानावर)

TOPICS
अरविंद केजरीवालArvind Kejriwalनरेंद्र मोदीNarendra Modiराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Indian express power list 016 top 10

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.