कोलकाता येथे रंगपंचमी साजरी करताना पर्यटक. (छाया – पीटीआय) -
कोलकाता येथे रंगपंचमी साजरा करताना पर्यटक. (छाया – पीटीआय)
-
कोलकाता येथे रंगपंचमी साजरी करताना आणि सेल्फी काढताना पर्यटक. (छाया – पीटीआय)
-
कोलकाता येथे रंगपंचमी साजरी करताना परदेशी पर्यटक. (छाया – पीटीआय)
-
रंगपंचमी साजरी करताना आणि तो आनंद सेल्फी काढून टिपून ठेवताना विद्यार्थी. (छाया – पीटीआय)
-
कोलकाता येथील प्रेसिडेन्सी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात रंगपंचमीचा सण साजरा केला. (छाया – पीटीआय)
-
वृंदावन येथील गोपीनाथ मंदिरातही धुळवड साजरी करण्यात आली. (छाया – पीटीआय)
-
मुंबई येथे बॉलीवूड अभिनेत्री केसरी हिने विशेष मुलांसोबत रंगपंचमी साजरी केली. (छाया – पीटीआय)
-
जयपूर येथे फुलांची रंगपंचमी साजरी करण्यात आली. (छाया – पीटीआय)
-
जयपूर येथे 'लाठमार होळी' साजरी करण्यात आली. (छाया – पीटीआय)
-
मथूरा येथे भाविकांतर्फे 'लाठमार होळी' साजरी करण्यात आली. (छाया – पीटीआय)
-
पुष्कर येथे रंगपंचमीचा आनंद लुटताना परदेशी पर्यटक. (छाया – पीटीआय)
-
होळीचा आनंद लुटताना कोळी बांधव. (छाया – दीपक जोशी)
-
ठाण्यातील जिद्द शाळेतील विशेष मुलांनी मोठ्य़ा उत्साहात धुळवडीचा सण साजरा केला. (छाया – गणेश जाधव)
-
पारंपारिक पध्दतीने होळीचा आनंद लुटताना कोळी बांधव. (छाया – दीपक जोशी)
-
मुंबईतील बीडीडी चाळीत होळीवर विजय मल्या यांची प्रतिकृती उभारण्यात आली होती. (छाया – दिलीप कागडा)
-
मुंबईत होळीचा आनंद सुटताना विदयार्थी. (छाया – पीटीआय)
-
वाळू शिल्पकार मानस कुमार साहू यांनी होळीनिमित्त पुरी येथील समुद्रकिना-यावर साकारलेले वाळूशिल्प. (छाया – पीटीआय)
-
धुळवळीचा आनंद लुटताना महिला. (छाया – पीटीआय)
-
गुलाल तयार करण्याच्य़ा फॅक्टरीतील कामगार गुलाल सुकवताना. (छाया – पीटीआय)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य