-
सध्याच्या युगात इंटरनेट आणि ऑनलाईन माध्यमांशिवाय जगण्याचा विचारही अशक्य आहे. अशाप्रकारे इंटरनेटच्या पूर्णपणे आहारी जाण्यापासून लोकांना रोखता यावे, यासाठी इटलीतील सिव्हिताकॅम्पोमरानो या गावात बियानकोशॉक या कलाकारने 'वेब 0.0' हा जनजागृतीपर प्रकल्प सुरू केला आहे. (Source: Biancoshock)
त्यासाठी गावातील ठिकाणांना इंटरनेट आणि सोशल मिडीयावरील लोकप्रिय संकेतस्थळांचे व अॅप्लिकेशनचे रूप देण्यात आले आहे. (Source: Biancoshock) -
४०० लोकसंख्येच्या या गावात तुम्हाला टपाल पेटीला 'जीमेल'चे, सार्वजनिक फलकाला 'फेसबूक', सार्वजनिक ठिकाणी टीव्ही बघण्याच्या जागेतली खुर्च्यांना 'यु-ट्यूब', टेलिफो बुथला 'वॉटसअॅप' अशा लोकप्रिय ऑनलाईन माध्यमांचे स्वरूप दिलेले दिसेल. या इंटरनेटमय गावाची खास झलक. (Source: Biancoshock)
-
सध्याच्या युगात इंटरनेट आणि ऑनलाईन माध्यमांशिवाय जगण्याचा विचारही अशक्य आहे. अशाप्रकारे इंटरनेटच्या पूर्णपणे आहारी जाण्यापासून लोकांना रोखता यावे, यासाठी इटलीतील सिव्हिताकॅम्पोमरानो या गावात बियानकोशॉक या कलाकारने 'वेब 0.0' हा जनजागृतीपर प्रकल्प सुरू केला आहे. (Source: Biancoshock)
-
सध्याच्या युगात इंटरनेट आणि ऑनलाईन माध्यमांशिवाय जगण्याचा विचारही अशक्य आहे. अशाप्रकारे इंटरनेटच्या पूर्णपणे आहारी जाण्यापासून लोकांना रोखता यावे, यासाठी इटलीतील सिव्हिताकॅम्पोमरानो या गावात बियानकोशॉक या कलाकारने 'वेब 0.0' हा जनजागृतीपर प्रकल्प सुरू केला आहे. (Source: Biancoshock)
-
सध्याच्या युगात इंटरनेट आणि ऑनलाईन माध्यमांशिवाय जगण्याचा विचारही अशक्य आहे. अशाप्रकारे इंटरनेटच्या पूर्णपणे आहारी जाण्यापासून लोकांना रोखता यावे, यासाठी इटलीतील सिव्हिताकॅम्पोमरानो या गावात बियानकोशॉक या कलाकारने 'वेब 0.0' हा जनजागृतीपर प्रकल्प सुरू केला आहे. (Source: Biancoshock)
-
सध्याच्या युगात इंटरनेट आणि ऑनलाईन माध्यमांशिवाय जगण्याचा विचारही अशक्य आहे. अशाप्रकारे इंटरनेटच्या पूर्णपणे आहारी जाण्यापासून लोकांना रोखता यावे, यासाठी इटलीतील सिव्हिताकॅम्पोमरानो या गावात बियानकोशॉक या कलाकारने 'वेब 0.0' हा जनजागृतीपर प्रकल्प सुरू केला आहे. (Source: Biancoshock)
-
सध्याच्या युगात इंटरनेट आणि ऑनलाईन माध्यमांशिवाय जगण्याचा विचारही अशक्य आहे. अशाप्रकारे इंटरनेटच्या पूर्णपणे आहारी जाण्यापासून लोकांना रोखता यावे, यासाठी इटलीतील सिव्हिताकॅम्पोमरानो या गावात बियानकोशॉक या कलाकारने 'वेब 0.0' हा जनजागृतीपर प्रकल्प सुरू केला आहे. (Source: Biancoshock)
-
सध्याच्या युगात इंटरनेट आणि ऑनलाईन माध्यमांशिवाय जगण्याचा विचारही अशक्य आहे. अशाप्रकारे इंटरनेटच्या पूर्णपणे आहारी जाण्यापासून लोकांना रोखता यावे, यासाठी इटलीतील सिव्हिताकॅम्पोमरानो या गावात बियानकोशॉक या कलाकारने 'वेब 0.0' हा जनजागृतीपर प्रकल्प सुरू केला आहे. (Source: Biancoshock)
-
सध्याच्या युगात इंटरनेट आणि ऑनलाईन माध्यमांशिवाय जगण्याचा विचारही अशक्य आहे. अशाप्रकारे इंटरनेटच्या पूर्णपणे आहारी जाण्यापासून लोकांना रोखता यावे, यासाठी इटलीतील सिव्हिताकॅम्पोमरानो या गावात बियानकोशॉक या कलाकारने 'वेब 0.0' हा जनजागृतीपर प्रकल्प सुरू केला आहे. (Source: Biancoshock)
-
सध्याच्या युगात इंटरनेट आणि ऑनलाईन माध्यमांशिवाय जगण्याचा विचारही अशक्य आहे. अशाप्रकारे इंटरनेटच्या पूर्णपणे आहारी जाण्यापासून लोकांना रोखता यावे, यासाठी इटलीतील सिव्हिताकॅम्पोमरानो या गावात बियानकोशॉक या कलाकारने 'वेब 0.0' हा जनजागृतीपर प्रकल्प सुरू केला आहे. (Source: Biancoshock)
-
सध्याच्या युगात इंटरनेट आणि ऑनलाईन माध्यमांशिवाय जगण्याचा विचारही अशक्य आहे. अशाप्रकारे इंटरनेटच्या पूर्णपणे आहारी जाण्यापासून लोकांना रोखता यावे, यासाठी इटलीतील सिव्हिताकॅम्पोमरानो या गावात बियानकोशॉक या कलाकारने 'वेब 0.0' हा जनजागृतीपर प्रकल्प सुरू केला आहे. (Source: Biancoshock)
-
सार्वजनिक ठिकाणी चुंबन करण्याच्या बाकड्याला 'टिंडर'चे रूप देण्यात आले आहे. (Source: Biancoshock)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…