-
जेजे स्कुल ऑफ आर्टसचा माजी विद्यार्थी चेतन राऊत आणि त्याच्या इतर १७ सहकाऱ्यांनी मिळून आगळी वेगळी कलाकृती साकारली आहे.
-
चेतन राऊत आणि त्याच्या टिमनं जगातलं सर्वात मोठं कीबोर्डच्या बटणांपासून तयार केलेलं मोझॅक साकारलं आहे.
-
हिरानंदानी गार्डनमधील चौकात त्यानं ८७ हजार बटणांपासून दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं मोझॅक तयार केलं आहे.
-
हे मोझॅक तयार करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून मुंबईतल्या विविध भागांतून त्याने जुने टाकाऊ कीबोर्ड मिळवले आहेत.
त्याने अडीच हजार की-बोर्डची बटणं विलग करून त्यांपासून जमिनीवर रेखाटन न काढता ही अद्भूत कलाकृती साकारली आहे.

Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?