-
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे १७ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या काळात भारत दौऱ्यावर आहेत.
जस्टीन ट्रुडो यांनी सहकुटुंब गुजरातमधल्या साबरमती आश्रमाला भेट दिली. -
जस्ट्रीन ट्रुडो यांची पत्नी सोफी चरख्याविषयी अधिक समजून घेत होत्या. (छाया सौजन्य – ANI)
जस्टीन ट्रुडो आणि त्यांचे कुटुंबिय पारंपारिक भारतीय पेहरावात दिसले. (छाया सौजन्य- ANI) -
भारत दौऱ्यात जस्टीन ट्रुडो सहकुटुंबासह नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, आग्रा, अमृतसर या शहरांना भेट देणार आहेत.
रविवारी ट्रुडो यांनी ताजमहालला भेट दिली. (छाया सौजन्य – AP) ताजमहालच्या सौंदर्याची भुरळ ट्रुडो यांना पडली, यावेळी जगातल्या सुंदर वास्तूपैकी ताजमहाल एक असल्याचं त्यांनी म्हटलं. (छाया सौजन्य – AP)

Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?