-
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो सध्या भारत दौऱ्यावर आहेत. २४ फेब्रुवारीपर्यंतच्या या दौऱ्यात ते भारतातील काही महत्त्वाच्या शहरांना भेट देणार आहेत. ट्रुडो यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि तीन मुलंही भारतभ्रमण करत आहेत. या दौऱ्यात विशेष लक्ष वेधून घेतोय तो त्यांचा सर्वात धाकटा मुलगा हेड्री.
-
दिल्लीत आगमन झाल्यानंतर टिपलेला हेड्रीचा फोटो
-
साबरमती आश्रमातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला वंदन करताना हेड्री
-
साबरमती आश्रमात चरखा चालवताना हेड्री
-
व्हिजिटर्स बुक लिहिण्यासाठी हेड्रीने धरला आग्रह
-
मथुरा येथील हत्ती अभयारण्य भेटीदरम्यान हत्तीला केळी भरवताना..
-
रविवारी ट्रुडो यांनी ताजमहालला भेट दिली. त्यावेळी हेड्रीने दिली ही खास पोझ.
-
वडिलांकडे धावत गेलेल्या हेड्रीला जस्टीन यांनी हवेत उचलून झेलले.
-
१२ मार्च राशिभविष्य: मघा नक्षत्राबरोबर जुळून आलाय सुकर्म योग! १२ पैकी कोणत्या राशीला होणार फायदा आणि तोटा?