-
रिटा फेरिया पॉल – पहिली भारतीय महिला जिने पहिल्यांदा मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.
-
होमी वरारावाला – या पहिल्या भारतीय फोटो जर्नालिस्ट होत्या. साडी नेसून खांद्यावर कॅमेरा घेतलेला त्यांचा फोटो त्या काळाची प्रचिती देतो.
-
दुर्गाबाई कामत – चित्रपटात काम करणे हे आता महिलांसाठी काहीच कठिण नाही. दुर्गाबाई कामत या पहिल्या भारतीय महिला अभिनेत्री होत्या.
-
इंदिरा गांधी – देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला.
-
फातिमा बिवी – सर्वोच्च न्यायालयाच्या देशातील पहिल्या न्यायाधीश म्हणून त्यांची ओळख आहे.
-
प्रिया जिंघन – भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या प्रिया जिंघन या पहिल्या महिला आहेत.

Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?