-
एनडीएतील १३४ व्या तुकडीतील अक्षत राजला सुवर्ण पदक बहाल करताना राष्ट्रपती. कॅडमी कॅडेट कॅप्टन मोहम्मद सोहेल अस्लमला रौप्य पदक तर स्क्वॉड्रन कॅडेट कॅप्टन अली अहमद चौधरीला कांस्य पदक मिळाले.
-
दिक्षांत सोहळ्यादरम्यान अकादमीतून शिक्षण घेऊन बाहेर पडताना परेड करत मानवंदना दिली. त्यावेळी पाहणी करताना रामनाथ कोविंद
-
तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षण घेतलेली तरुणांची फौज यामध्ये आपल्याला दिसत आहे. देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज असलेले आत्मविश्वासपूर्ण तरुणांचे यातून दर्शन होते.
-
लढाऊ विमानांनी अधिकारी आणि उपस्थितांना दिलेली सलामी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली.
-
दिक्षांत सोहळ्यादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना देताना राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे विद्यार्थी
झटका मटणासाठी नितेश राणेंनी आणलं मल्हार प्रमाणपत्र; म्हणाले, “सर्टिफिकेट नसेल तर हिंदूंनी…”