-
अलीकडच्या काळात जगभरातील अनेक कलाकार त्यांच्या कलाकृतींचे चित्रण करण्यासाठी पेन्सिलचा वापर करताना दिसतात. संपूर्ण पेन्सिल किंवा पेन्सिलीच्या टोकावर साकारण्यात आलेले हे कलाविष्कार अक्षरश: थक्क करणार असतात. अशाच खास कलाकृतींची झलक.
-
गेम ऑफ थ्रोन्समधील व्यक्तिरेखा
-
डाल्टन घेट्टी याने साकारलेली कलाकृती.
-
पेन्सिलचा वापर करून तयार करण्यात आलेल्या विस्मयकारी कलाकृती.
-
पेन्सिलचा वापर करून तयार करण्यात आलेल्या विस्मयकारी कलाकृती.
-
गणपती
-
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी
-
सालावॅट फिदाई या रशियन कलाकाराने पेन्सिलच्या शिस्यावर कोरलेलं हे शिल्प.
-
पेन्सिलच्या शिस्यावर कोरलेली चावी
-
पेन्सिलचा वापर करून तयार करण्यात आलेली अनोखी कलाकृती
-
पेन्सिलचा वापर करून तयार करण्यात आलेल्या विस्मयकारी कलाकृती.
-
पेन्सिलचा वापर करून तयार करण्यात आलेल्या विस्मयकारी कलाकृती.
-
पेन्सिलच्या शिस्यावर कोरलेली करवत
-
पेन्सिलच्या शिस्यावर कोरलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे आयकॉन्स
-
पेन्सिलचा वापर करून तयार करण्यात आलेल्या विस्मयकारी कलाकृती.
-
पेन्सिलच्या शिस्यावर कोरलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे आयकॉन्स
लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम