-
टिपू सुलतान हे म्हैसूरचे राजे होते. त्यांची आज जयंती आहे.
-
टिपू सुलतान यांचा जन्म २० नोव्हेंबर १७५० ला देवेनाहल्ली (सध्या बंगुळुरू) झाला होता.
-
टिपू सुलतान हे 'म्हैसूरचा वाघ' (टायगर ऑफ म्हैसूर) म्हणून ओळखले जात होते.
-
टिपू सुलतान यांचे पूर्ण नाव सय्यद वलशरीफ सुलतान फतेह अली साहब टिपू होते.
-
टिपू सुलतान यांनी ब्रिटीशांच्या जुलमी राजवटी विरोधात आणि इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढा दिला.
-
भारतात पहिल्यांदा रॉकेटचे तंत्रज्ञान वापरण्याचे श्रेय टिपू सुलतान यांना जाते.
-
टिपू सुलतान यांचा मृत्यू ४ मे १७९९ ला वयाच्या ४८ च्या वर्षी झाला.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी