-
भारताचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी म्हणजे सारा तेंडुलकर. (Photo Credit – instagram)
-
सारा लाइमलाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.(Photo Credit – instagram)
-
ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.(Photo Credit – instagram)
-
सौंदर्याच्या बाबतीत सारा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत असल्याचे दिसत आहे.(Photo Credit – instagram)
-
सारा सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.(Photo Credit – instagram)
-
तिच्या लूकच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असतात.(Photo Credit – instagram)
-
सारा नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते.(Photo Credit – instagram)
-
तिचा फॅशन सेन्स एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.(Photo Credit – instagram)
-
साराचे इन्स्टाग्रामवर सहा लाखांपेक्षा फॉलोअर्स आहेत.(Photo Credit – instagram)
-
गेल्या काही दिवसांपासून साराचा पार्ट्यांमधील सहाभाग वाढला आहे.(Photo Credit – instagram)
-
सारा चित्रपटात झळकणार अशी चर्चा होती. मात्र, २०१५ मध्ये सचिनने हे वृत्त फेटाळून लावले होते. त्यानंतरही सारा बॉलिवूडमध्ये येणार या चर्चा काही थांबलेल्या नाहीत.
-
साराने आजी अॅनाबेल मेहता यांच्यासोबत देखील फोटो शेअर केला आहे. (Photo Credit – instagram)
-
सध्या सोशल मीडियावर साराच्या ग्लॅमरस लूकच्या चर्चा रंगल्या आहेत.(Photo Credit – instagram)
-
सारा तिच्या आई- वडिलांसोबत अनेक पुरस्कार सोहळ्यांना देखील हजेरी लावताना दिसते.(Photo Credit – instagram)
-
(Photo Credit – instagram)
-
(Photo Credit – instagram)
-
सध्या सोशल मीडियावर साराच्या ग्लॅमरस लूकच्या चर्चा रंगल्या आहेत.(Photo Credit – instagram)
-
(Photo Credit – instagram)
-
साराने तिच्या लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सचिनने साराला उचलून घेतले आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत क्यूट अंदाजात दिसत आहे.(Photo Credit – instagram)
-
(Photo Credit – instagram)
-
तसेच चाहत्यांमध्ये साराच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.(Photo Credit – instagram)

पहलगामचा बदला? भारताने झेलममध्ये पाणी सोडलं? पाकिस्तानात महापूर; आणीबाणी जाहीर