-
मनिष सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत.
-
ते आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत.
-
मनिष सिसोदिया हे मूळचे उत्तर प्रदेशातील हापूडचे रहिवासी आहेत. सध्या ते दिल्लीमध्ये शासकीय निवासस्थानात राहतात.
-
मनिष सिसोदिया हे दिल्लीमधील मथुरा रोड जवळील उपमुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या शासकीय निवासात राहतात.
-
गेटमधून आत प्रवेश करताच समोरच महात्मा गांधी यांचा फोटो लावण्यात आला आहे.
-
ते स्वतःही सोशल मीडियावर घरामधील फोटो शेअर करत असतात.
-
राजकारणात व्यस्त असणारे मनिष सिसोदिया हे त्यांच्या मुलांसोबतही वेळ घालवतात.
-
त्यांनी घराच्या परिसरात असणाऱ्या लॉनवर बॅडमिंटन कोर्ट देखील तयार केलं आहे.
-
घराच्या परिसरातच ते मुलांसोबत वेळ घालवतात.
-
-
मनिष सिसोदिया यांचे आईवडिलही बऱ्याचदा त्यांच्या दिल्लीतील घरी वास्तव्याला असतात.

Aditya Thackeray: “सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?”, मराठी सणांचा उल्लेख करत आदित्य ठाकरेंची टीका