-
जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवणारे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे कायम चर्चेत असतात. त्यांच्याकडे सर्वात महागड्या गाड्या आणि आलिशान घरे आहेत. आलिशान लाइफस्टाइलसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे मुंबईमधील घर अँटिलिया तुम्ही आतुन पाहिले आहे का? चला पाहूया..
-
महालक्ष्मी परिसरातील अल्टामाऊंट रोड परिसरात मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे घर आहे.
-
त्यांचे हे घर २७ मजली आहे.
-
६ मजले हे पार्किंगसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. (फोटो- यूट्यूब)
-
४ लाख चौरस फुटांवर असलेली ही इमारत ५७० फूट उंच आहे.
-
या घराची किंमत २ अज्ब डॉलर असल्याचे म्हटले जाते. (फोटो- यूट्यूब)
-
मुकेश अंबानींच्या या घरामध्ये हेल्थ स्पा, सलून, बॉलरुम, स्नो रूम, खासगी चित्रपटगृह, जीम हे सर्व आहे. (फोटो- यूट्यूब)
-
या भव्य इमारतीत १६८ गाड्या पार्क केल्या जाऊ शकतात एवढी मोठी पार्किंगसाठी जागा आहे. (फोटो- यूट्यूब)
-
हे घर जगातील महागड्या घरांपैकी एक आहे.
-
या घरात ६०० जण काम करत असल्याचे म्हटले जाते.
-
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिच्या लग्नाच्या वेळी अँटिलियामध्ये सजावट करण्यात आली होती.
-
प्रत्येक सणाला अँटिलिया सजवण्यात येते.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती