-
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर बंगालमध्ये दगडफेक झाली. त्यामुळे ते चर्चेत होते.
-
त्यातच, रविवारी जेपी नड्डा यांना करोनाची लागण झाल्याचे त्यांनी स्वत:च ट्विट करून माहिती दिली.
-
आतापर्यंत भाजपाच्या बड्या नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही भाजपाच्या अनेक मंत्रीमहोदयांना करोनाने विळखा घातला होता. पाहूया भाजपाच्या कोणकोणत्या मंत्र्यांना झाली होती करोनाची लागण…
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
-
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यावरण मंत्री प्रल्हाद सिंग पटेल
-
केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी
-
केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल
-
जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत
-
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान
-
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक
-
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी
-
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी
-
आरपीआयचे अध्यक्ष व सध्याचे केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
-
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा
-
केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचे करोनाच्या आजाराने निधन झाले.
४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार