-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वेषभूषेपासून संपूर्ण राहणीमानात साधेपणा दिसून येतो. त्याचप्रमाणे त्यांचे घरही अत्यंत साधे आहे. चला पाहुयात कसे आहे त्यांचं घर…
-
ममता बॅनर्जी यांचं हे घर दक्षिण कोलकत्ता मधील हरीश स्ट्रीटवर आहे.
-
ममता बॅनर्जी यांच्या या घरावर अजूनही कौलारु छत आहे.
-
ममता बॅनर्जी यांचं हे घर आतून अत्यंत साधं आहे.
-
या घरात देश-विदेशातील अनेक नामवंत व्यक्ती येऊन गेल्या आहेत.
-
'स्टील किंग'च्या नावाने प्रसिद्ध असलेले लक्ष्मी मित्तल हे पत्नी सोबत या घरात आलेले.
-
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सुद्धा या घरात येऊन गेलेला आहे.
-
भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीसुद्धा या घरात येऊन गेले आहेत. (All Photos : Social Media )
-
ममता बॅनर्जी यांच्या या घरात बैठकांमधें अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाल्या आहेत. ( Photo : Indian Express )
-
मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा ममता बॅनर्जी या घरातून शासकीय घरात राहायला जायला तयार नव्हत्या ( Photo : Indian Express )

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”