-
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज ९६वी जयंती. (सर्व फोटो- एक्स्प्रेस फोटो आशिष काळे)
-
अटल बिहारी वाजपेयी यांचे भारतीय जनता पार्टी वाढवण्यात मोठे योगदान होते. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो.
-
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेच अटल बिहारी वाजपेयींच्या साध्या राहणीचे फॅन होते.
-
आज त्यांच्या जयंतीनिमित्त पुण्याचे कलाकार अमोल काळे यांनी १०० किलो गव्हातून अटलजींची भव्य अशी कलाकृती साकारली आणि त्यांना मानवंदना दिली.
-
अटलजी साकारण्यासाठी लागणारे १०० किलो गहू नंतर वंचित विकास संस्थेला दान केले जाणार असल्याचा स्तुत्य उपक्रमही या दिनाचे औचित्य साधून हाती घेण्यात आला आहे.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती