-
IPL 2020 चा हंगाम मुंबई इंडियन्सने जिंकला. आता सारे संघ IPL 2021 या हंगामासाठी कंबर कसून तयारीला लागल्याचे दिसत आहेत. गेल्या वर्षीच्या कामगिरीनंतर कोणता खेळाडू संघात असावा आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवावा यावर संघ व्यवस्थापनांनी विचार केला आणि अखेर २० जानेवारीला BCCIकडे त्या खेळाडूंची यादी सुपूर्द केली.
-
मुंबईने मलिंगाला सोडचिठ्ठी दिली, पंजाबने मॅक्सवेलला बाहेरचा रस्ता दाखवला तर राजस्थानने थेट गेल्या हंगामाचा कर्णधार स्मिथ यालाच 'टाटा बाय-बाय' केलं. पाहूया कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूंना आपल्या संघात कायम राखलं आणि कोणाला संघाबाहेर केलं याची यादी…
-
सनरायझर्स हैदराबाद
-
राजस्थान रॉयल्स
-
किंग्ज इलेव्हन पंजाब
-
कोलकाता नाईट रायडर्स
-
दिल्ली कॅपिटल्स
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
-
चेन्नई सुपर किंग्ज
-
मुंबई इंडियन्स
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती