मुंबई म्हटलं की आपल्या सर्वांनाच गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क अशा काही मोजक्या गोष्टी आठवतात. कोणालाही उपाशी पोटी झोपू न देणाऱ्या मुंबईचा मोठा इतिहास आहे. अगदी ब्रिटिशकाळापासून ते संयुक्त मुंबईसाठी झालेल्या लढ्यापर्यंत मुंबई अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. मुंबईचा हाच इतिहास वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकसत्ताने एक वर्षांपूर्वी मुंबईची गोष्ट ही सीरिज सुरु केली होती. या सीरिजला वाचकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली. खाकी टूर्सचे भरत गोठोसकर यांनी या व्हिडीओंमध्ये अनेक रंजक गोष्टी संगितल्या आहेत. हे सर्व व्हिडीओ तुम्ही एकाच क्लिकर येथे पाहू शकता.
गोष्ट मुंबईची – भाग १- शिवाजी महाराज होते म्हणून घडली आधुनिक मुंबई – हा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे आहे मुंबईचं मूळ स्थान! | गोष्ट मुंबईची | भाग २ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा मुंबईचा पहिला मर्चंट प्रिन्स होता मराठी माणूस | गोष्ट मुंबईची: भाग ३ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा हे आहे मुंबईतलं मिनी लंडन | गोष्ट मुंबईची भाग ४ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  आशिया खंडातील पहिलं स्टॉक मार्केट सुरू झालं या वटवृक्षांच्या छायेत | गोष्ट मुंबईची – भाग ५ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  आजही अपत्यप्राप्तीसाठी गोऱ्या देवाला दिला जातो बळी | गोष्ट मुंबईची – भाग ६ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  एलियनचा शोध घेणारं यान अन् मुंबईचं म्युझिकल कनेक्शन | गोष्ट मुंबईची- भाग ७ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  विदेशी मालाच्या होळीचा साक्षीदार असलेला ब्रिज | गोष्ट मुंबईची- भाग ८ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा प्राचीन मुंबईची तहान भागवणाऱ्या आठ ऐतिहासिक नद्या | गोष्ट मुंबईची- भाग ९ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा दरवाजा नसलेला एकमेव किल्ला | गोष्ट मुंबईची- भाग १० – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा तब्बल हजार वर्ष जुन्या माहिमच्या किल्ल्याची दुर्दशा | गोष्ट मुंबईची- भाग ११ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  आशिया खंडातील सर्वात जुन्या NGO चा जनक मराठी माणूस | गोष्ट मुंबईची- भाग १२ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा जगभरातील कोट्यवधी महिलांच्या हक्कांसाठी लढलेली मराठी महिला | गोष्ट मुंबईची: भाग १३ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  -
साथीच्या रोगानं हादरली होती मुंबई… अन् पुढे घडलं… | गोष्ट मुंबईची- भाग १४ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा 
आठवड्याला हजारो मुंबईकरांचा बळी घेणारा प्लेग | गोष्ट मुंबईची: भाग १५ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  प्लेगच्या महामारीतून मुंबईला वाचवणारे देवदूत | गोष्ट मुंबईची: भाग १६ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ऐका “मुंबईचं स्पिरीट” दाखवणाऱ्या हाफकिन यांची महती | गोष्ट मुंबईची: भाग १७ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  प्लेगपासून धडा शिकत ब्रिटिशांनी केलं मुंबईचं नियोजन |गोष्ट मुंबईची: भाग १८ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा  बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा पाया रचला गेला परळमध्ये | गोष्ट मुंबईची: भाग १९ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा चापेकर बंधुंचा मुंबईशी निगडीत पराक्रम…| गोष्ट मुंबईची: भाग २० – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  इतिहास जिवंत ठेवणारी मुंबईतील राघववाडी | गोष्ट मुंबईची- भाग २१ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  'इस्कॉन'च्या संस्थापकांना अमेरिकेचं 'वन वे' तिकिट देणाऱ्या सुमती मोरारजी | गोष्ट मुंबईची- भाग २२ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा  पु.ल. देशपांडेंचा जन्म झाला होता ती चाळ मुंबईतल्या या भागात | गोष्ट मुंबईची : भाग २३ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  मिनी गेट वे आॅफ इंडिया बघायचाय?| गोष्ट मुंबईची : भाग २४ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  २०० वर्षांचा इतिहास असलेल्या गांवदेवीची गोष्ट |गोष्ट मुंबईची : भाग २५ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा आशिया खंडातली पहिली कोऑपरेटिव्ह सोसायटी | गोष्ट मुंबईची: भाग २६ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा केरळशी काहीही संबंध नसलेला मलबार हिलचा रंजक इतिहास | गोष्ट मुंबईची: भाग २७ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  मलबार हिल: साधूंच्या समाध्या असलेले आखाडे | गोष्ट मुंबईची: भाग २८ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  मलबार हिलवरचे मिनी धोबीघाट | गोष्ट मुंबईची: भाग २९ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा  आपल्याला शरम वाटेल, अशी आहे पं. भातखंडेंच्या घराची स्थिती | गोष्ट मुंबईची: भाग ३० – हा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा  वाळकेश्वरमधील आदी शंकराचार्यांच्या गुरूंच्या गुरूंचा मठ | गोष्ट मुंबईची: भाग ३१ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  २५० वर्ष जुनं आवर्जून बघावं असं मलबार हिलवरचं बालाजी मंदिर | गोष्ट मुंबईची – भाग ३२ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा राघोबा पेशव्यांनी बांधल्याची वदंता असलेलं मलबार हिलवरचं मंदिर | गोष्ट मुंबईची: भाग ३३ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा प्रभू रामांशी मलबार हिलशी नाळ जोडणारं रामकुंड | गोष्ट मुंबईची: भाग ३४ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  वाळकेश्वरचं प्रभू रामाशी असलेलं ऐतिहासिक नातं | गोष्ट मुंबईची: भाग ३५ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  प्रभू रामचंद्रांच्या बाणानं अवतरलेली बाण'गंगा' -गोष्ट मुंबईची: भाग ३६ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  मुंबईचं राजभवन राहिलेल्या २५० वर्ष जुन्या इमारतीचा इतिहास -गोष्ट मुंबईची: भाग ३७ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा शंभर वर्षांची परंपरा असलेल्या Made In India टाइल्स – गोष्ट मुंबईची: भाग ३८ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  व्हिक्टोरियन व एडवर्डियन स्थापत्यशैलींचा संगम झालेली स्टेट बँकेची वास्तू – गोष्ट मुंबईची: भाग ३९ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा आवर्जून बघाच या व्हिक्टोरियन शैलीतील तीन इमारती – गोष्ट मुंबईची: भाग ४० – हा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा तिनशे वर्ष जुनं मुंबईतलं पहिलं इंग्लिश चर्च- गोष्ट मुंबईची: भाग ४१ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  मराठा स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेली रेडीमनी मॅन्शन | गोष्ट मुंबईची: भाग ४२ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  स्वातंत्र्यपूर्व इतिहासापासूनचा साक्षीदार असणारी फोर्टमधील वास्तू | गोष्ट मुंबईची: भाग ४३ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  ३०० वर्षांहून जुनी फोर्टमधली पारशी अग्यारी | गोष्ट मुंबईची: भाग ४४ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा मुंबईच्या टाउन स्क्वेअरचा इतिहास माहित्येय? | गोष्ट मुंबईची: भाग ४५ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा मुंबईसह महाराष्ट्रासाठी प्राण वेचलेल्या हुतात्म्यांचं स्मारक | गोष्ट मुंबईची: भाग ४६ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी <a href=https://www.inexp.in/1cMQKM" target="_blank" rel="nofollow"> येथे क्लिक करा फोर्टची शान वाढवणारे दोन पहारेकरी | गोष्ट मुंबईची: भाग ४७ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा दादाभाई नौरोजींच्या कार्याची आठवण करुन देणारा पुतळा | गोष्ट मुंबईची: भाग ४८ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  इंडिया, ऑस्ट्रेलिया व चीन… इंग्लंडच्या तीन दासींचं प्रतीक मिरवणारी बिल्डिंग- गोष्ट मुंबईची: भाग ४९ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा स्कॉटिश चर्च, उच्च न्यायालय ते फॅशन डिझायनर्स.. काय काय बघितलं या इमारतीनं! | गोष्ट मुंबईची – भाग ५० – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  काळा घोडा नी मुंबईशी ससून फॅमिलीचं रंजक नातं | गोष्ट मुंबईची – भाग ५१ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा जहाँगीर कुटुंबानं मुंबईला दिलेल्या अनमोल वास्तू | गोष्ट मुंबईची – भाग ५२ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा -
डॉ आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेचा मसुदा लिहिलेली वास्तू | गोष्ट मुंबईची – भाग ५३ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
फोर्टमधील ब्रिटीशकालीन हॉटेल्सचा रंजक इतिहास : गोष्ट मुंबईची – भाग ५४ – हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ताज हॉटेल जुनं की गेट वे ऑफ इंडिया? : गोष्ट मुंबईची – भाग ५५ हा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे क्लिक करा
Khokya Bhosale Arrested : सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात