-
वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी अभिनेता केआरके अर्थात कमाल रशीद कुमार खानला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
-
मात्र, त्यात आता केआरकेच्या मुलगा फैजलने ट्विट करत वडिलांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
-
केआरकेच्या अकाऊंटवरुन ट्विट करत फैजल म्हणाला की, मुंबईतील काही लोक माझ्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत.
-
. मी सध्या लंडनमध्ये असल्याने त्यांची मदत करू शकत नाही.
-
अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे, त्यांनी माझ्या वडिलांची मदत करावी. माझी आई, बहिण त्यांच्याशिवाय राहू नाही शकत.
-
दुसऱ्या ट्विटमध्ये फैजल लिहतो, मी जनतेला विनंती करत आहे, त्यांनी माझ्या वडिलांना पाठिंबा द्यावा. त्यामुळे त्यांना जीव वाचू शकतो. सुशांत सिंह राजपूत सारख त्यांच्यासोबत होऊ नये, असेही फैजलने म्हटलं आहे.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती