-
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर, परिणीती चौप्रा, अमृता फडणवीस यांनी मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवली. (फोटो सौजन्य-पीटीआय)
-
मुंबईतील जुहू बीचवर बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि मिथिला पालकरने साफसफाई केली. (फोटो सौजन्य-पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पेहरावात विकास महंते यांनीदेखील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. (फोटो सौजन्य-पीटीआय)
-
मुंबईतील गैर सरकारी संस्थासह शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून समुद्र किनारे स्वच्छ केले जात आहेत.(फोटो सौजन्य- प्रदीप दास)
-
समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छता मोहिमेत बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चौप्राने हातभार लावला.
-
अमृता फडणवीस आणि भामला फाउंडेशनचे संस्थापक आसिफ भामला यांनी जुहू बीचवर स्वच्छता मोहिम राबवली. ‘ना कचरा करुंगी, ना करने दुंगी’ म्हणत अमृता फडणवीस यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.
-
बॉलिवूड सेलिब्रेटी, राजकीय नेत्यांसह सामान्य नागरिकांकडून मुंबईतील समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.
-
भाजपा नेते आशिष शेलार यांनी जुहू बीचवरील स्वच्छता मोहिमेदरम्यान माध्यमांशी संवाद साधला.(फोटो सौजन्य- प्रदीप दास)
-
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आणि अमृता फडणवीस यांनी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता मोहिमेत हातभार लावला.
-
स्वच्छता मोहिमेदरम्यान उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना भाजपा नेते आशिष शेलार.(फोटो सौजन्य- प्रदीप दास)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती