-
स्वस्त कारमध्ये पहिला नंबर येतो तो म्हणजे Alto k10 चा. ही ५ सीटर कार असून तिच्यात ७९६ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. तसेच कारचे मायलेज प्रति लिटर २२ किमी इतके आहे. कारची किंमत ३.३९ लाख रुपयांपासून ५ लाखांपर्यंत आहे. (source – maruti suzuki)
-
५ सीटर रेनॉल्ट क्विड हा देखील चांगला पर्याय आहे. कारमध्ये ७९९ ते ९९९ सीसी पर्यंतचे इंजिन देण्यात आले आहे. कार १० व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कारची किंमत ४.६४ ते ६.०९ लाखांपर्यंत आहे. (source – maruti suzuki)
-
बजेट कारमध्ये मारुती एस प्रेस्सो ही ५ सीटर कार देखील चांगला पर्याय आहे. कारमध्ये ९९८ सीसीचे इंजिन आहे. कार ६ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कारची किंमत ४.२५ ते ५.९९ लाख इतकी आहे. (source – datsun)
-
डट्सन रेडी गो ही ५ सीटर कार ९९९ सीसीच्या इंजिनसह येते. या कारचा मायलेज चांगला आहे. कार एक लिटर इंधनात २२ किंमीचा मायलेज देते. या कारची किंमत ३.९८ लाख पासून ते ४.९६ लाख रुपये इतकी आहे. (source – maruti suzuki)
-
अल्टो, एस प्रेस्सो नंतर मारुतीची सिलेरिओ ही ५ सीटर कार देखील चांगला पर्याय ठरू शकते. कारमध्ये ९९८ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. ही कार ५.२५ ते ७ लाख रुपयांपर्यंत मिळते. (source – renault)
-
ह्युंडाईची ५ सीटर सॅन्ट्रो कार देखील चांगला पर्याय आहे. कारची किंमत ४ लाख ८९ हजार रुपयांपासून सुरू होते. (source – hyundai)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”