-
या वर्षी नवरात्रीमध्ये वाहनांची विक्री वाढल्याचे समोर आले आहे. (source – financial express)
-
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने विक्रीबाबत माहिती जारी केली आहे. (source – financial express)
-
२०२१ च्या तुलनेत या वर्षी नवरात्रीमध्ये वाहन विक्रीत ५७ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा एफएडीएने केला आहे. (source – financial express)
-
एफएडीएच्या अनुसार, सर्व सेगमेंटमध्ये वाढ दिसून आली आहे. (source – financial express)
-
कमर्शियल वाहनांच्या विक्रीमध्ये ४८ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. (source – financial express)
-
गेल्या वर्षी नवरात्रीमध्ये १५ हजार १३५ कमर्शियल वाहनांची विक्री झाली होती. यंदा २२ हजार ४३७ कमर्शियल वाहनांची विक्री झाली आहे. (source – financial express)
-
थ्री व्हिलर्सच्या विक्रीमध्ये ११५ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. (संग्रहित छायाचित्र)
-
गेल्या वर्षी नवरात्रीत ९ हजार २०३ थ्री व्हिलरची विक्री झाली होती. यंदा १९ हजार ८०९ थ्री व्हिलरची विक्री झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)
-
या वर्षी कार, एसयूव्हीच्या विक्रीमध्ये ७० टक्क्यांची वाढ झाली आहे. (source – financial express)
-
गेल्या वर्षी ६४ हजार पॅसेंजर वाहनांची विक्री झाली होती. या वर्षी १ लाख १० हजार ५२१ वाहनांची विक्री झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)
-
यंदा नवरात्रीमध्ये दुचाकी विक्रीमध्ये ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)
-
यंदा ३ लाख, ६९ हजार दुचाकींची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी २ लाख ४२ हजार दुचाकींची विक्री झाली होती. (source – triumph
-
तर ट्रॅक्टरच्या विक्रीमध्येही ५८ टक्क्यांची वाढ झाली आहे. (source – financial express)
-
गेल्या वर्षी ११ हजार ट्रॅक्टरची विक्री झाली होती. (source – financial express)
-
यंदा १२ हजार ४४० ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. (source – financial express)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य