• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. vehicle sale increase by 57 percent in navratri 2022 report fada ssb

यंदा नवरात्रीत वाहन विक्रीमध्ये ५७ टक्क्यांची वाढ, ‘या’ वाहनाचा खप अधिक

या वर्षी नवरात्रीमध्ये वाहनांची विक्री वाढल्याचे समोर आले आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने विक्रीबाबत माहिती जारी केली आहे. २०२१ च्या तुलनेत या वर्षी नवरात्रीमध्ये वाहन विक्रीत ५७ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा एफएडीएने केला आहे. एफएडीएच्या अनुसार, सर्व सेगमेंटमध्ये वाढ दिसून आली आहे.

October 12, 2022 19:47 IST
Follow Us
  • vehicle sale navratri
    1/15

    या वर्षी नवरात्रीमध्ये वाहनांची विक्री वाढल्याचे समोर आले आहे. (source – financial express)

  • 2/15

    फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने विक्रीबाबत माहिती जारी केली आहे. (source – financial express)

  • 3/15

    २०२१ च्या तुलनेत या वर्षी नवरात्रीमध्ये वाहन विक्रीत ५७ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा एफएडीएने केला आहे. (source – financial express)

  • 4/15

    एफएडीएच्या अनुसार, सर्व सेगमेंटमध्ये वाढ दिसून आली आहे. (source – financial express)

  • 5/15

    कमर्शियल वाहनांच्या विक्रीमध्ये ४८ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. (source – financial express)

  • 6/15

    गेल्या वर्षी नवरात्रीमध्ये १५ हजार १३५ कमर्शियल वाहनांची विक्री झाली होती. यंदा २२ हजार ४३७ कमर्शियल वाहनांची विक्री झाली आहे. (source – financial express)

  • 7/15

    थ्री व्हिलर्सच्या विक्रीमध्ये ११५ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. (संग्रहित छायाचित्र)

  • 8/15

    गेल्या वर्षी नवरात्रीत ९ हजार २०३ थ्री व्हिलरची विक्री झाली होती. यंदा १९ हजार ८०९ थ्री व्हिलरची विक्री झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)

  • 9/15

    या वर्षी कार, एसयूव्हीच्या विक्रीमध्ये ७० टक्क्यांची वाढ झाली आहे. (source – financial express)

  • 10/15

    गेल्या वर्षी ६४ हजार पॅसेंजर वाहनांची विक्री झाली होती. या वर्षी १ लाख १० हजार ५२१ वाहनांची विक्री झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)

  • 11/15

    यंदा नवरात्रीमध्ये दुचाकी विक्रीमध्ये ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. (संग्रहित छायाचित्र)

  • 12/15

    यंदा ३ लाख, ६९ हजार दुचाकींची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी २ लाख ४२ हजार दुचाकींची विक्री झाली होती. (source – triumph

  • 13/15

    तर ट्रॅक्टरच्या विक्रीमध्येही ५८ टक्क्यांची वाढ झाली आहे. (source – financial express)

  • 14/15

    गेल्या वर्षी ११ हजार ट्रॅक्टरची विक्री झाली होती. (source – financial express)

  • 15/15

    यंदा १२ हजार ४४० ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. (source – financial express)

TOPICS
ऑटो न्यूजAuto NewsऑटोमोबाइलAutomobile

Web Title: Vehicle sale increase by 57 percent in navratri 2022 report fada ssb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.