-
काही बजेट कार्समध्ये पानोरामिक सनरूफ मिळत आहे. या कार्सची किंमत १५.५ लाखांपासून सुरू होते. (source – hyundai)
-
क्रेटाच्या एस नाईट व्हेरिएंटमध्ये सनरूफ मिळत आहे. (source – hyundai)
-
या कारच्या १.५ लिटर पेट्रोल एमटी व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत १३ लाख ५१ हजार आहे. (source – hyundai)
-
मारुती सुझुकीच्या सर्व कार्समध्ये केवळ ग्रांड विटाराला पानोरामिक सनरूफ देण्यात आले आहे. (source – nexa)
-
पानोरामिक सनरूफ ग्रांड व्हिटाराच्या टॉप एन्ड अल्फा व्हेरिएंटमध्ये देण्यात आले आहे. अल्फा व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत १५ लाख ३९ हजारांपासून सुरू होते. (source – financial express)
-
अल्काझारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये पानोरामिक सनरूफ देण्यात आले आहे. या कारची एक्स शोरुम किंमत १५.८९ लाखांपासून सुरू होते. (source – financial express)
-
एमजी एस्टर शार्पमध्ये तुम्हाला पानोरामिक सनरूफ मिळते. या कारची एक्स शोरूम किंमत १४.५६ लाखांपासून सुरू होते. (source – mgmotor)
-
टोयोटाच्या फॅन्सनाही पानोरामिक सनरूफचा आनंद घेता येणार आहे. (source – toyota bharat)
-
टोयोटा अर्बन क्रुझर हायड्ररच्या माइल्ड हायब्रिड व्हर्जनच्या टॉप एन्ड व्ही व्हेरिएंटमध्ये पानोरामिक सनरूफ मिळत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत १५.८९ लाखांपासून सुरू होते. (source – toyota bharat)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”