-
ह्युंडाईच्या क्रेटा एस एक्स ओ आणि एस एक्स ओ नाईट एडिशनमध्ये सहा एअरबॅगचा पर्याय मिळतो. या कारची सरुवातीची एक्स शोरूम किंमत १० लाख ४४ हजार रुपये आहे. (source – hyundai)
-
आय २० च्या टॉप मॉडेलमध्ये देखील ६ एअरबॅग्सचा पर्याय देण्यात आला आहे. या कारच्या अस्ता ओ ट्रिम मॉडेलमध्ये सर्वाधिक सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ९.५८ लाख रुपये आहे. (source – hyundai)
-
ह्युंडाई वेन्यूच्या एस एक्स ओ व्हेरिएंटमध्ये सहा एरबॅगचे पर्याय मिळत आहे. ही एसयूव्ही कार पेट्रोल, डिजेल आणि टर्बो पेट्रोलमध्येही उपलब्ध आहे. (source – hyundai)
-
किआच्या एसयूव्ही सेल्टॉसमध्ये सहा एअरबॅगची सुविधा उलब्ध आहे. (source – kia)
-
या कारची एक्स शोरूम किंमत १०.४९ लाखांपासून सुरू होते. (source – kai)
-
महिंद्राच्या डब्ल्यू ८ ओ व्हेरिएंटमध्ये ६ एयरबॅग उपलब्ध आहेत. (source – mahindra)
-
या कारची सुरुवातीची किंमत १२.३८ लाख रुपये आहे. (source – mahindra)
-
(source – mg)
-
मिड साईज सिडान ह्युंडाई वर्णाच्या एस एक्स ओ आणि एस एक्स ओ टर्बो व्हेरिएंटमध्ये ६ एअरबॅग्स मिळतात. या कारची एक्स शोरूम किंमत १३.०८ लाख रुपये आहे. (source – hyundai)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य