-
भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह अमेरिकेतल्या न्यूजर्सी येथील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. (छाया-फेसबुक)
-
महेंद्रसिंग धोनीने सिद्धिविनायक मंदिरात सपत्नीक पुजाअर्चा देखील केली. (छाया- फेसबुक)
-
महेंद्रसिंग धोनीसोबत त्याची पत्नी साक्षी आणि झारखंड राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुदेश कुमार देखील उपस्थित होते. (छाया-फेसबुक)
-
धोनीने यावेळी अनेकदा अमेरीकावारी केली आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच धोनीने अमेरिकेत एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. धोनी हा बहुतांश वेळा लोकांमध्ये काही बोलताना दिसत नाही. पण येथील एका कार्यक्रमात मात्र त्याने लोकांशी संवाद साधला (छाया-फेसबुक)
-
भारतीय कसोटी संघ संक्रमण अवस्थेत आहे, त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहा, असे आवाहन धोनीने यावेळी केले. (छाया- फेसबुक)

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली