-
'शानदार' या आगामी चित्रपटातील कलाकार अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांनी अभिनेता फरहान अख्तर याच्या 'आय कॅन डू दॅट' या टेलिव्हिजन शोला उपस्थिती लावली. (छाया- वरिन्दर चावला)
-
अभिनेता शाहिद कपूर आणि फरहान अख्तर. याआधी या दोघांनीही आयफा पुरस्कार सोहळ्यांचे एकत्र सुत्रसंचलन केले आहे. (छाया- वरिन्दर चावला)
-
या तिघांनीही या कार्यक्रमात भरपूर धम्माल केली. (छाया- वरिन्दर चावला)
-
शानदार चित्रपटातील एक प्रसंग देखील या दोन कलाकारांनी सादर केला. (छाया- वरिन्दर चावला)
-
शाहिदने आपल्या खोडकर स्वभावाप्रमाणे याही वेळेस आलिया भटची कार्यक्रमादरम्यान थट्टा-मस्करी केली. (छाया- वरिन्दर चावला)
-
आलियानेही शाहिद अतिशय खोडकर असल्याचे यावेळी सांगितले. (छाया- वरिन्दर चावला)
-
शानदार चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यास आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. (छाया- वरिन्दर चावला)
-
विनोदी कलाकार भारतीने यावेळी उपस्थितांचे मनसोक्त मनोरंजन केले. (छाया- वरिन्दर चावला)
-
शाहिद, आलियासोबत टेलिव्हिजन कलाकार गुरमित आणि रित्विक. (छाया- वरिन्दर चावला)
-
फरहानचा 'आय कॅन डू दॅट' हा टेलिव्हिजन शो सध्या भरपूर चर्चेत आहे. (छाया- वरिन्दर चावला)
-
आलियाची अदा. (छाया- वरिन्दर चावला)
-
शानदार चित्रपटातील गुलाबो गाण्यावर आलियाने ठेका धरला.(छाया- वरिन्दर चावला)
-
कार्यक्रम झाल्यानंतर संपूर्ण टीपलेले संपूर्ण टीमचे छायाचित्र. (छाया- वरिन्दर चावला)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ