-
भारताचा संघनायक महेंद्रसिंग धोनी क्रिकेट कारकीर्दीतील कठीण कालखंडातून जात आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अपेक्षित विजय मिळवून न देऊ शकल्यामुळे त्याच्यावर टीकेचा भडीमार होतो आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने चमकदार कामगिरी करीत नाबाद ९२ धावांची खेळी केली. धोनीने मैदानावर चौफेर फटके मारले. त्याची काही फटकेगिरी…. (छायाचित्र – पीटीआय)
-
चार षटकार आणि सात चौकार लगावत त्याने चाहत्यांना खुश केले. (छायाचित्र – पीटीआय)
-
८६ चेंडूमध्ये धोनीने नाबाद ९२ धावांची खेळी केली. (छायाचित्र – पीटीआय)
-
महेंद्रसिंग धोनी क्रिकेट कारकीर्दीतील कठीण कालखंडातून जात आहे. (छायाचित्र – पीटीआय)
-
धोनीच्या या आश्वासक खेळीने त्याने पुन्हा एकदा कमबॅक केल्याची भावना त्याच्या चाहत्यांमध्ये होती. (छायाचित्र – पीटीआय)
-
या खेळीच्या पार्श्वभूमीवर धोनीची कारकीर्द आणि नशीब पालटेल, अशी क्रिकेट रसिकांना आशा आहे. (छायाचित्र – पीटीआय)
-
धोनीने मैदानावर चौफेर फटके मारले. (छायाचित्र – पीटीआय)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी