-
भारताचा मध्यमगती गोलंदाज झहीर खान याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. (एक्स्प्रेस छायाचित्र सेवा)
-
२०११ साली भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात झहीर खानचा मोलाचा वाटा होता. (एक्स्प्रेस छायाचित्र सेवा)
-
सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली झहीर खानने २००० मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. (एक्स्प्रेस छायाचित्र सेवा)
-
झहीरने आजवरच्या कारकिर्दीत भारताकडून ९२ कसोटी सामने खेळले असून ३२.९४ च्या सरासरीने ३११ बळी मिळवले आहेत. (एक्स्प्रेस छायाचित्र सेवा)
-
सततच्या दुखापती आणि तंदरुस्तीअभावी झहीरला भारतीय संघात पुनरागमन करण्यात अपयश येत होते. (एक्स्प्रेस छायाचित्र सेवा)
-
गेली अनेक वर्षे झहीर खानने भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली होती. (एक्स्प्रेस छायाचित्र सेवा)
-
झहीर खानने फेब्रुवारी २०१४ मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाकडून अखेरचा सामना खेळला होता. (एक्स्प्रेस छायाचित्र सेवा)
-
अभिनेत्री इशा शर्वाणी हिच्यासोबत नाव जोडल्या गेल्यामुळे झहीर खान चर्चेत आला होता. (एक्स्प्रेस छायाचित्र सेवा)

Video: “त्याला फाशी द्या, पण नाण्याची दुसरी बाजू…”, आरोपी दत्ता गाडेच्या भावाने मांडली धक्कादायक भूमिका